मराठा आरक्षणाची पुढची रणनीती काय हे ठरवण्यासाठी 4 मार्चला मनोज जरांगे पाटलांनी नांदेडमध्ये एक सभा घेतली. पण या सभेमुळे जरांगेंवर गुन्हा दाखल झालाय. काय नेमकं घडलं त्यादिवशी? पाहूयात