राज्यातल्या आठ मतदारसंघात आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. आज मतदानादिवशीच लग्नाचा मुहूर्तही असल्यानं राज्यातल्या अनेक भागात आधी मतदान करुन नवरा-नवरी बोहल्यावर चढले.