TRENDING:

G20 summit :दुबई, अमेरिकेतही जाणं शक्य! असा असेल सागरी मार्ग...

Videos
Last Updated: Sep 12, 2023, 20:10 IST

G20 परिषदेच्या पहिल्या दिवशी भारतासह 8 देशांनी भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरवर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे भारतातून थेट समुद्रामार्गे दुबईत जाणं शक्य होणार आहे. पहा कसा असेल हा ऐतिहासिक मार्ग?

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
G20 summit :दुबई, अमेरिकेतही जाणं शक्य! असा असेल सागरी मार्ग...
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल