लोकसभेच्या काही जागांवरुन महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला होता. तो तिढा सुटल्याचं पक्षातल्या वरिष्ठांचं म्हणणं आहे. पण खरंच या जागावाटपानंतर आघाडीतला तिढा सुटलाय?