कोल्हापूरच्या एका सभेत मंत्री हसन मुश्रीफ यांना बोलताना अश्रू अनावर झाले. नागरिकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे अनेक संकटातून आपण बाहेर पडले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.