राज्यात चार टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. यामध्ये सगळ्यात कमी मतदान झालेला लोकसभा मतदारसंघ आहे पुणे... विद्येचं माहेरघर पुणे... सुशिक्षितांच्या पुण्यातलं मतदान कमी का? असा प्रश्न विचारला जातोय... पण सर्वात कमी मतदान होऊनही पुणेकरांचं मतदान वाढलं आहे. कसं? चला पाहूयात...