TRENDING:

लाडक्या गणरायाच्या चरणी गणेशभक्तांचं भरभरून दान अर्पण

Videos
Last Updated: Sep 21, 2023, 11:16 IST

लालबाग राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केलीय. पहिल्याच दिवशी आपल्या लाडक्या गणरायाच्या चरणी गणेशभक्तांनी भरभरून दान अर्पण केलंय. सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा त्यामध्ये समावेश आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
लाडक्या गणरायाच्या चरणी गणेशभक्तांचं भरभरून दान अर्पण
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल