TRENDING:

आमदाराचा गोळीबार, नगरसेवक व्हेंटिलेटरवर!

Videos
Last Updated: Feb 03, 2024, 20:20 IST

उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री जोरदार राडा झाला. गणपत गायकवाड या भाजप आमदारानं थेट एका माजी नगरसेवकावरच गोळ्यांच्या फैरी झाडल्या. या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे सगळं का घडलं? पाहूयात या व्हिडीओतून...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
आमदाराचा गोळीबार, नगरसेवक व्हेंटिलेटरवर!
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल