इंडिया आघाडीच्या बैठकीचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी लगावला आहे. तर इंडियाच्या एकजुटीमुळे सत्ताधारी धास्तावलेत, असा पलटवार विरोधकांनी केला.