अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी स्वत:च हे जाहीर केले आहे. या स्मारकाचा आराखडा निश्चित करण्यासाठी लवकरच एक समितीही गठीत केली जाणार आहे.