TRENDING:

Parbhani Lok Sabha Election : आमचा मतदानावर बहिष्कार! त्या गावात दुपारपर्यंत मतदान का नाही झालं

Videos
Last Updated: Apr 26, 2024, 22:11 IST

परभणीतल्या एका गावानं यंदा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशासनाच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी संध्याकाळी मतदान केलं. जवळपास 1300 मतदारांच्या या गावात दुपारपर्यंत शून्य मतदान झालं होतं. नेमकं काय घडलं? पाहूयात...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Parbhani Lok Sabha Election : आमचा मतदानावर बहिष्कार! त्या गावात दुपारपर्यंत मतदान का नाही झालं
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल