गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी महायुतीत सामील होण्याची घोषणा केली. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आता महायुती आणखी बळकट बनली आहे का? गेल्यावेळी विरोधात असलेले राज ठाकरे पुन्हा भाजपसोबत का गेले? राज ठाकरेंचा महायुतीला कसा फायदा होणार? जाणून घेऊयात या व्हिडीओतून...