
सिंधुदुर्ग - महाराष्ट्राला खूप मोठी आणि प्रसिद्ध अशी खाद्य संस्कृती लाभली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्ध असे वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात आहेत. कोकणाचा विचार केला तर कोकणची खाद्य संस्कृतीही सर्वत्र प्रसिद्ध आणि तितकीच आवडती आहे. आज आपण कोकणातील अत्यंत प्रसिद्ध, चविष्ट आणि अत्यंत झटपट असा बनवला जाणाऱ्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.