TRENDING:

मधुमेही रुग्णांसाठी पेरू वरदान! वजन घटवण्यासाठी रोज किती ग्रॅम पेरू खावा? आहारतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated: Jan 07, 2026, 17:38 IST

छत्रपती संभाजीनगर : उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदात फलाहार महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे येत असतात. आता हिवाळा सुरू असून या काळात पेरूचा हंगाम असतो. त्यामुळे आता बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. पेरू आरोग्यासाठी अत्यंत लाभादायी मानला जातो. पेरू खाण्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात? याविषयी छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ञ्ज मंजू मठाळकर यांनी माहिती दिलीये.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
मधुमेही रुग्णांसाठी पेरू वरदान! वजन घटवण्यासाठी रोज किती ग्रॅम पेरू खावा? आहारतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल