TRENDING:

Childhood obesity: लहान मुलांमध्ये लठ्ठपणा का येतो? आधी त्यांच्या हातातला मोबाईल घ्या!

कोल्हापूर : लठ्ठपणा दूर करण्यासाठी अनेकजण जिम लावतात. आजकाल लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या पाहायला मिळते. वाढत्या वजनामुळे अनेकजण शारीरिक, मानसिक त्रासाचाही सामना करतात. आपल्या मुलांमधला लठ्ठपणा दूर करण्यासाठी पालकच उपाय करू शकतात. त्यासाठी नेमकं काय करावं याबाबत कोल्हापुरातील सेलब्रिटी फिटनेस कोच सागर गाताडे यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 07, 2025, 18:04 IST
Advertisement

गरोदरपणात सॉफ्ट ड्रिंक पिताय? त्वरित व्हा सावध, अन्यथा बाळावर होतील भयंकर दुष्परिणाम, पाहा VIDEO

मुंबई : एखाद्या महिलेसाठी गरोदर होणे, ही भावना सर्वात सुखद आणि आनंददायी असते. सध्या काही महिलांना प्रेगनन्सीसाठी समस्या जाणवतात. त्यामुळे काही महिलांना खूप प्रयत्नांनंतर आई होण्याचं सुख मिळणार असतं. या सगळ्या प्रवासात आपण आपल्यासोबत आपल्या आत वाढत असलेल्या जीवाची खूप जास्त काळजी घ्यायला हवी. लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष न करता आपल्या बाळासाठी काय उत्तम असेल, याकडे लक्ष असणे गरजेचे असते.

Last Updated: November 07, 2025, 18:36 IST

तुम्ही जिम जॉईन करण्याचा विचार करताय? या 7 गोष्टी वाचा, होईल फायदा Video

कोल्हापूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही काळाची गरज बनली आहे. फिटनेसबाबत लोकांमध्ये वाढती जागरूकता पाहायला मिळत असून, देखील अनेकजण जिम जॉईन करण्याचा विचार देखील करत आहेत. एरवी आपण आपल्या मित्राने सुचवलेली एखादी जिम किंवा आपल्या घराजवळ असणारी जिम निवडतो. मात्र आज या माध्यमातून आपण जिम जॉईन करण्यापूर्वी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे सविस्तर जाणून घेणार आहोत. जिम निवडताना तिथलं वातावरण कसं असावं? कर्मचारी वर्ग आणि मशिनरीची गुणवत्ता कशी असावी? याबाबत जिम ट्रेनर अभिजीत मोरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Last Updated: November 07, 2025, 17:29 IST
Advertisement

काजू खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, मधुमेह आणि हृदयविकारही राहतील दूर, Video

मुंबई: उत्तम आरोग्यासाठी आहारात ड्रायफ्रूट असणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. काजू हे सुद्धा असेच एक हेल्दी ड्रायफ्रूट आहे. त्याचा वापर विविध खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे त्या पदार्थाची चव जणू दुपटीने वाढते. पण काजूमध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांबाबत अनेकांना माहिती नसते. याबाबतच मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 07, 2025, 17:01 IST

जेवण जात नाही? तयार करा स्पेशल होडीची आमटी, वाढेल जेवणाची चव, रेसिपी पाहा

मुंबई : महाराष्ट्रीयन जेवणात आमटी हा असा पदार्थ आहे जो सगळ्या जेवणाचे मुख्य स्थान भुषवतो. कोकणपट्टा असू द्या किंवा घाट माथा अनेक ठिकाणी आमटी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. शिवाय आमटीचे प्रकारही वेगवेगळे आहेत. आमटी मस्त झाली की, तिचा स्वाद पोळी, भाकरी, पुरळपोळी आणि भात या सगळ्यासोबत एकदम फक्कड लागते. अश्याच पद्धतीची होडीची आमटी ही खास रेसिपी उन्हाळ्यात बनवली जाते. याचीच रेसिपी मुंबईतील गृहिणी स्मिता कापडणे यांनी सांगितली आहे.

Last Updated: November 07, 2025, 16:34 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Childhood obesity: लहान मुलांमध्ये लठ्ठपणा का येतो? आधी त्यांच्या हातातला मोबाईल घ्या!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल