टाटा मेमोरियल हॉस्पिटल संस्थेतील संशोधक आणि डॉक्टरांनी 10 वर्षे संशोधन करून एक गोळी बनवली आहे जी कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या रुग्णांना दुसऱ्यांदा कर्करोग होण्यापासून वाचवणारी ठरु शकते. काय आहेत या गोळीमागची स्टोरी? पाहूयात