पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "आता या विषयावर चर्चा करणे योग्य नाही. काही काळ जावा लागेल.वेळ द्यावा लागेल. राजकारण कोणासाठी थांबत नाही हे जरी खरं असलं तरी झालेला आघात हा असह्य आहे."