TRENDING:

Google Pixel 10च्या किंमतीत मोठी कपात! बँक ऑफरसह होईल 14,700 रुपयांची बचत

Last Updated:
अमॅझॉनवर Google Pixel 10 वर मोठी सूट दिली जात आहे. बँक ऑफर आणि एक्सचेंजसह फोन ₹14,700 पर्यंत स्वस्त मिळू शकतो. जाणून घेऊया संपूर्ण स्पेसिफिकेशन्सविषयी...
advertisement
1/6
Google Pixel 10च्या किंमतीत मोठी कपात! बँक ऑफरसह होईल 14,700 रुपयांची बचत
तुम्ही गुगलचा लेटेस्ट फ्लॅगशिप फोन घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. गूगल Pixel 10 जो भारतामध्ये 79,999 च्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता, तो आता Amazon वर मोठा सूटसह उपलब्ध आहे. या डील अंतर्गत फोनवर एकूण 14,700 हून जास्त बचत केली जाऊ शकते. ज्यामुळे हा फ्लॅगशिप फोन पहिल्यापेक्षा खुप परवडणारा झाला आहे.
advertisement
2/6
अॅमेझॉनवर गूगल Pixel 10 ची सध्याची किंमत 68,780 रुपये लिस्ट करण्यात आली आहे. म्हणजेच लॉन्च प्राइजच्या तुलनेत थेट 11,219 रुपयांची कपात केली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी केली. तर 3,500 रुपयांपर्यंत अॅडिशनल डिस्काउंटही मिळू शकतं. तसंच जुन्या स्मार्टफोनला एक्सचेंज करण्याचा ऑप्शनही उपलब्ध आहे. ज्यामुळे अंतिम किंमत आणखी कमी होऊ शकते. खरंतर एक्सचेंज व्हॅल्यू फोनची कंडीशन आणि मॉडलवर अवलंबून असेल.
advertisement
3/6
गुगल पिक्सेल 10 स्पेसिफिकेशन्स : फीचर्सच्या बाबतीत, पिक्सेल 10 हा अशा यूझर्ससाठी आदर्श आहे ज्यांना स्वच्छ अँड्रॉइड अनुभव आणि शक्तिशाली कॅमेरा हवा आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, पिक्सेल 10 मध्ये 6.3-इंचाचा ओएलईडी स्क्रीन आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 ने देखील संरक्षित आहे.
advertisement
4/6
हा फोन गूगलच्या Tensor G5 प्रोसेसरवर चालतो. ज्याला AI फीचर्सला लक्षात ठेवून डिझाइन केला गेला आहे. यामध्ये 12GB पर्यंतची RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. जे रोजच्या वापरापासून हेवी टास्कपर्यंत सहजपणे हाताळू शकते.
advertisement
5/6
कॅमेरे नेहमीच पिक्सेल सीरीजची ताकद राहिले आहेत आणि Pixel 10 देखील यापेक्षा वेगळा नाही. यात 48MPचा मॅक्रो फोकस असलेला प्रायमरी कॅमेरा, 13MPचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करणारा 10.8MPचा टेलिफोटो कॅमेरा आहे. समोर 10.5MPचा सेल्फी कॅमेरा आहे.
advertisement
6/6
बॅटरीच्या बाबतीत फोनमध्ये 4,970mAh ची बॅटरी आहे. जो 30W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.तुम्ही प्रीमियम Android फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डील दीर्घकाळपर्यंत राहणार नाही. अशावेळी Pixel 10 व मिळणारी ही सूट योग्य संधी आहे. जी तुम्ही सोडू नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Google Pixel 10च्या किंमतीत मोठी कपात! बँक ऑफरसह होईल 14,700 रुपयांची बचत
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल