
नाशिकमधून उद्धव ठाकरेंचं भाषण चालू आहे. त्यात ते म्हणाले," भाजपने अकोटमध्ये एमआयएम सोबत युती केली.तेव्हा काय सुटलं नव्हतं तुमचं की मुळात सुटायला काही नव्हतंच." असा घणाघात विरोधकांवर केला आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 20:42 ISTछ.संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली तेव्हा ते म्हणाले, " नशामुक्त संभाजीनगर म्हणता मग त्या साताऱ्यात एका ड्रग्स फॅक्टीरीत धाड पडली ती कंपनी कोणाची आहे हे का नाही जाहिर करत? "
Last Updated: Jan 10, 2026, 21:53 ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईच्या घाटकोपरमध्ये सभा पार पडली. तेव्हा ते म्हणाले,"उबाठा वाल्यांनी हजारो कोटी रुपये काढून घेतले. चौकशी केल्यावर लक्षात आलं की जे नंबर दिले होते ते ऑटोरिक्षेचे होते. शेकडो टन कचरा ऑटोने नेल्याचं दाखवलं. कचरा खाणारी हे लोकं आहेत.कचऱ्यात पैसा खाणारी लोकं आहेत."
Last Updated: Jan 10, 2026, 20:51 ISTSunetra Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एकत्र पत्रकार परिषद घेतली. पिंपरी- चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत, अजित पवार आणि सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकत्र आल्यावरून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारताच, त्यांनी उत्तर देण टाळत मीडियाला हात जोडलेत. सुनेत्रा पवार या पिंपरी- चिंचवडमध्ये प्रचार करत आहेत. पाहुयात...
Last Updated: Jan 10, 2026, 20:36 ISTमुंबईच्या अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीत गाजत आहे. त्यात आता मुंबई आणि मराठी वरुन ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 20:24 ISTDevendra Fadnavis News | ठाणे नगर पोलीस ठाण्यातील २०१६ च्या गुन्ह्याच्या पुनर्तपासणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचल्याचा निष्कर्ष SIT अहवालात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 20:09 IST