TRENDING:

आखाती युद्धाची धग JNPA बंदरापर्यंत, फळांचे 1000 कंटेनर जेएनपीटीवरच, Video

Author :
Last Updated: Mar 02, 2026, 19:49 IST

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या आखाती युद्धाची झळ आता थेट नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) बंदरावर उमटू लागली आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतुकीत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. आखातातील काही सागरी मार्गांवर जहाजांवर हल्ल्याचा धोका वाढल्याने अनेक आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी त्या मार्गांवर मालवाहतूक तात्पुरती थांबवली आहे. परिणामी, जेएनपीएतून आखाती देशांकडे जाणारी निर्यात जवळपास ठप्प झाली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
आखाती युद्धाची धग JNPA बंदरापर्यंत, फळांचे 1000 कंटेनर जेएनपीटीवरच, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल