TRENDING:

कोपरगावात भाजप आणि NCP च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा..

कोपरगावात भाजप आणि NCP च्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. पोलिस सुव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Last Updated: Dec 20, 2025, 18:47 IST
Advertisement

भाजप आमदारांकडून रिक्षाचालकाला मारहाण..,VIDEO

घाटकोपर येथे भाजप आमदार पराग शहा यांनी रिक्षाचालकाच्या कानशिलात लावले.सोबतच त्या रिक्षाचालकाला शिवीगाळ केली होती. असे गैरवर्तन केल्याने पराग शहा यांनी कायदा हातात घेऊ नये असे सामान्य नागरिक म्हणत आहेत.त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला.

Last Updated: Dec 20, 2025, 21:38 IST

गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ,VIDEO

गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी गोंधळाला थाऱ्यावर आणले..

Last Updated: Dec 20, 2025, 19:51 IST
Advertisement

अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये तरुणाची हत्या,VIDEO

अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये तरुणाची हत्या. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहेत.

Last Updated: Dec 20, 2025, 19:30 IST

अमित साटमांचं रोखठोक वक्तव्य,\"विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलं\", VIDEO

अमित साटम यांनी रोखठोक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलंय"

Last Updated: Dec 20, 2025, 18:31 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
कोपरगावात भाजप आणि NCP च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा..
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल