कराडमध्ये दुचाकी आणि बोलेरो गाडीमध्ये भीषण अपघात झाला. त्यात बोलेरो गाडी दोन युवतींच्या अंगावरुन गेली. या अपघाताचा संपुर्ण थरार सीसीटीव्हीच कैद झाला आहे.घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात दोन्ही युवती गंभीर जखमी झाल्या