स्वर्गीय अजित पवार ज्या दालनात बसायचे त्याच दालनाच्या बाजूच्या सभागृहात सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाली. तेव्हा त्यांनी पती अजित पवार यांच्या प्रतिमेला भावनिक होऊन हात जोडले.