सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या राज्यसभेचा खासदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे एक व्यक्ती दोन सभागृहात काम करु शकत नाही असा नियम आहे. त्यांमुळे हा राजीनामा त्यांनी सुपुर्द केला.