TRENDING:

Video: “टीम इंडिया म्हणजे विजयच,” CNBC च्या मंचावरून जय शहा यांचा दमदार संदेश; वर्ल्ड क्रिकेटलाही दिला खास मेसेज

Author :
Last Updated: Mar 14, 2026, 19:57 IST

CNBC-TV18 आयोजित इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स कार्यक्रमात ICC चे चेअरमन जय शहा यांना सन्मानित करण्यात आले. हा सन्मान स्वीकारताना जय शाह यांनी तो देशासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या सर्व खेळाडूंना समर्पित केल्याचे सांगितले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अलीकडच्या काळात टीम इंडियाने मिळवलेल्या यशाचा विशेष उल्लेख करत खेळाडूंचे कौतुक केले. विशेषतः अलीकडेच टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास घडवणाऱ्या भारतीय संघाचे त्यांनी अभिनंदन केले. या विजयासाठी जय शाह यांनी टीम इंडियाचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकत मोठा इतिहास रचल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: “टीम इंडिया म्हणजे विजयच,” CNBC च्या मंचावरून जय शहा यांचा दमदार संदेश; वर्ल्ड क्रिकेटलाही दिला खास मेसेज
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल