TRENDING:

Video : बदलापूर रेल्वे स्टेशन कार्यालयाला घेराव, तरुणीच्या मृत्युप्रकरणी प्रवाशांचा संताप

Author :
Last Updated: Feb 01, 2026, 17:31 IST

काल सकाळी बदलापूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर एका तरुणीचा लोकलमध्ये चढताना पडून मृत्यु झाला. त्यांमुळे प्रवाशांनी मोठा संताप व्यक्त केला. तिचा मृत्यु या गर्दीमुळेच झाला असा आरोपही त्यांनी प्रशासनावर केला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : बदलापूर रेल्वे स्टेशन कार्यालयाला घेराव, तरुणीच्या मृत्युप्रकरणी प्रवाशांचा संताप
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल