TRENDING:

Video: 'धनंजय मुंडेंची ती बावीस प्रकरणं माझ्याजवळ' मनोज जरांगेंचा थेट इशारा

Author :
Last Updated: Feb 17, 2026, 20:57 IST

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. "धनंजय मुंडे यांचे माझ्याजवळ 22 प्रकरणं आली आहेत, त्यामुळे तुम्ही शहाणे हो. धनंजय मुंडे इथून पुढे तरी माझ्या नादाला लागू नका, तुमची खूप प्रकरण माझ्याकडे आली आहेत' असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आता नवीन प्रकरणाचा उल्लेख करत इशाराच दिला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'धनंजय मुंडेंची ती बावीस प्रकरणं माझ्याजवळ' मनोज जरांगेंचा थेट इशारा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल