इराण युद्ध भडकल्यामुळे शेतीमालावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.निर्यातीसाठी वाढवलेली हजार टन हळद मुंबईच्या जेएनपीटी बंदरात अडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे.यामुळे सांगलीच्या हळद बाजाराला मोठा फटका बसला आहे.