संभाजीनगरमध्ये खेळणा नदी पुलाजवळ धावत्या कारला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.कारच्या वायरींगमध्ये बिघाड झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले.प्रसंगावधान राखल्यामुळे प्रवासी बचावले.