प्रतिनिधी सुरेश जाधव: शिरूर तालुक्यातील रायमोहा परिसरात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे खरीप पिकातील सोयाबीन कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाल आहे. पांढरं सोन काळवंडल आहे तर याचबरोबर शेतकऱ्यांच्या स्वप्नाची ही माती झाली आहे .याच कापसाच्या पिकातून आढावा घेतला आहे.