छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव परिसरातून चोरीची घटना समोर आली आहे. सध्या जाणवत असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे एका चोरट्याने थेट लोकांच्या घरात शिरून गॅस सिलेंडर कसा चोरला याचा Video viral होत आहे