TRENDING:

Video: 'या लिंकवर अजिबात क्लिक करू नका...' गॅस बुकिंगमध्ये होतोय असा स्कॅम ; तुटवड्याच्या नावावर लाखोंचा गंडा!

Last Updated: Mar 15, 2026, 13:18 IST

LPG Gas News | इराण-इस्रायल आणि अमेरिकेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस टंचाईची भीती निर्माण झाली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत मुंबई आणि उपनगरांमध्ये LPG गॅस सिलेंडरच्या नावाने ऑनलाइन scam सुरू झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत लोकांना बनावट कॉल, SMS आणि WhatsApp लिंक पाठवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. डोंबिवलीत तर एका महिलेला जवळपास ३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा scam नेमका कसा केला जातो आणि अशा फसवणुकीपासून तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकता हे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. सावध रहा आणि सुरक्षित राहा.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'या लिंकवर अजिबात क्लिक करू नका...' गॅस बुकिंगमध्ये होतोय असा स्कॅम ; तुटवड्याच्या नावावर लाखोंचा गंडा!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल