खालापुरच्या नारंगी-डोणवत मध्ये केमिकलचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवला. या कारणाने ग्रामस्थांनी ही केमिकल कंपनी बंद करावी अशी मागणी केली आहे.