TRENDING:

जरांगे पाटलांनी 24 तासांपासून सोडलंय पाणी, उपचार घ्यायला दिला नकार

Videos
Last Updated: Sep 11, 2023, 14:05 IST

जरांगे पाटलांनी 24 तासांपासून सोडलंय पाणी. उपचार घ्यायला दिला नकार. तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांची विनंतीही केली नाही मान्य. जरांगे पाटलांनी पाणी प्यावं डॉक्टरांची विनंती. आरक्षणाच्या मागणीवर अजूनही तोडगा नाही

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
जरांगे पाटलांनी 24 तासांपासून सोडलंय पाणी, उपचार घ्यायला दिला नकार
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल