धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयात EVM विरुद्ध घोषणाबाजी केली आहे. हे कार्यकर्ते धाराशिव मधील असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना मरीन ड्राईव्ह मधून ताब्यात घेतलं आहे.