ठाकरे बंधूंविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिणाऱ्या सुरज शिर्के या तरुणाला शिवसैनिकांनी चोप दिला आहे .त्यानंतर त्याची धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.