
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात बारामतीमध्ये गोविंदबाग इथे बैठक झाली. तब्बल दीड तास बैठक पार पडली. त्यादरम्यान रोहित पवार देखील उपस्थित होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. मात्र रोहित पवार उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मान हलवून उत्तर दिलं आहे.