TRENDING:

VIDEO: स्फोटाचा भयंकर आवाज, आगीच्या ज्वाळा अन् धूर, 2 कंपनी जळून खाक, शहापूर हादरलं

Last Updated : महाराष्ट्र
सुनील घरत, प्रतिनिधी शहापूर: शहापूरमध्ये आगीने भडका उडाला आहे. प्लास्टिक कंपनीमध्ये भीषण आग लागली. एका पाठोपाठ दुसऱ्या कंपनीला ही लागली आग घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व स्थानिक 5 टँकर दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO: स्फोटाचा भयंकर आवाज, आगीच्या ज्वाळा अन् धूर, 2 कंपनी जळून खाक, शहापूर हादरलं
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल