
शिवसेनेचे नेते उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कठोर निर्णय घेणार आहेत. सुरुवातीला कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचं पक्षात इन्कम सुरु झालं. पण आता मंत्र्यांनी कामगिरी नीट पार न पाडल्यानं त्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचं मत नेते एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते मंत्री कोण आहेत हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.