TRENDING:

Special Report : मुंबई फक्त महाराष्ट्राची नाही, भाजप नेते अण्णामलाई बरळले, संजय राऊतांचा फडणवीसांवर बाण

मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीत गाजत आहे. त्यात आता मुंबई आणि मराठी वरुन ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 20:24 IST
Advertisement

यांना फक्त मोठमोठे टेंडर काढायचेत..येडं का खुळं कुणाला माहिती ? अजित पवारांचा मोहोळांवर वार, VIDEO

अजित पवारांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "प्राधान्य कोणाला द्यायचं ते माहीती नाही. यांना कामं करायची नाहीत. यांना फक्त नदी सुधार कार्यक्रम, मोठमोठी टेंडरं काढायचे आहे.येडं का खुळं कुणाला माहिती ? "

Last Updated: Jan 11, 2026, 19:01 IST

छ.संभाजीनगरात तलवारी, लाठ्याकाठ्याने दुचाकीस्वाराला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

छ.संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील पैठणमध्ये एका दुचाकीस्वाराला लाठ्याकाठ्या, तलवारीने हल्ला केला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. पण या हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 18:06 IST
Advertisement

अवघ्या 4 बॅग्सपासून सुरुवात अन् आता दिवसाला 2 हजारांची कमाई! दादरच्या पौर्णिमा ठाकूर यांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई : दादर येथील पौर्णिमा ठाकूर यांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार करत स्वतःचा बांबू आर्ट्सचा व्यवसाय बंद करून कापडी बॅग्स विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. प्लास्टिकमुळे होणारे गंभीर दुष्परिणाम-मानव, प्राणी तसेच पर्यावरणावर होणारा धोका हे लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला.

Last Updated: Jan 11, 2026, 17:55 IST

सोलापुरात शिंदेंसेनेला मोठा धक्का , दादा पवारांचा ठाकरे सेनेत प्रवेश, शिवबंधन बांधताना नेता ढसाढसा रडला , VIDEO

सोलापुरात मोठी राजकीय घडामोड दिसत आहे. सोलापुरातील एकनाथ शिंदेंच्या सेनेतील संपर्क प्रमुख दादा पवार यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

Last Updated: Jan 11, 2026, 17:53 IST
Advertisement

मूड महापालिकांचा शो : भाजप-वंचितचे कार्यकर्ते भिडले, पुण्यात लाईव्ह शो मध्ये तणातणी, VIDEO

मूड महापालिकांचा या शो मधून पुण्याच्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्ते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यात एकाने म्हटले भाजपाचं काम असं आहे खोटं बोल पण रेटून बोल.

Last Updated: Jan 11, 2026, 17:33 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : मुंबई फक्त महाराष्ट्राची नाही, भाजप नेते अण्णामलाई बरळले, संजय राऊतांचा फडणवीसांवर बाण
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल