TRENDING:

Video: मद्यधुंद ट्रकचालकाचा थरार, थेट रस्त्यालगतची दुकानच उडवली

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 17:10 IST

संभीजीनगरमध्ये वळूस महानगरच्या परिसरात मद्यधुंद ट्रकचालकाच्या थराराची धक्कादायक घटना घडली. या अपघातात कोणीही जखमी नाही पण रस्त्यालगतच्या चहा, नाश्ता आणि पाणीपुरी टपऱ्यांचं यात मोठं नुकसान झाले आहे. यात ग्रामपंचायतीचा पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्याप्रमाणात पाणी वाहून गेले. नागरिकांनी तात्काळ ट्रक हटवत वाहतूक सुरळीत केली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मद्यधुंद ट्रकचालकाचा थरार, थेट रस्त्यालगतची दुकानच उडवली
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल