पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांच्यात द्विपक्षीय चर्चा केली.त्यानंतर दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांनी गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. तेव्हा गेट वे ऑफ इंडियावर विशेष लेझर शो आयोजित करण्यात आला.