TRENDING:

Video: शिवसेनेचा राज्यसभा उमेदवार ठरला, ज्योती वाघमारे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Author :
Last Updated: Mar 05, 2026, 15:16 IST

शिवसेनेचा राज्यसभेवर उमेदवार ठरला आहे. शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज भरला.तेव्हा त्यांनी म्हटले, माझी उमेदवारी ही माझी एकट्याची नाही तर अडीच कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे.लाडक्या भावाने लाडक्या बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: शिवसेनेचा राज्यसभा उमेदवार ठरला, ज्योती वाघमारे यांनी भरला उमेदवारी अर्ज
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल