
दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार नव्हते, असे अप्रत्यक्षपणे सांगत जर तसे होणार असते तर अजित पवार यांनी आम्हाला कल्पना दिली असती, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.तसेच जर विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडणार होते का? असा सवालही फडणवीस यांनी विचारला.