नाशिकच्या कलवणमध्ये पाटबंधारे विभागाने मोठा प्रताप केला आहे. पुर्व सुचना न देता यात्रा सुरु असतानाच नदीत पाणी सोडले. यात्रेला आलेल्या भाविकांची पळापळ झाली.