TRENDING:

जर्मनीत होणार ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर! या सोहळ्याचा प्रत्येक मराठी माणसाला वाटेल अभिमान! Video

पुणे
Last Updated: Feb 17, 2026, 20:19 IST

पुणे : महाराष्ट्राच्या संत परंपरेचा गौरव सातासमुद्रापार होणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी जगाला भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आता त्यांच्या याच विचाराचा ठसा जगभर उमटत आहे. जर्मनीतील ख्रिसचेम येथील विठ्ठलधाम मंदिरात लवकरच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे. हा सोहळा अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असेल.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
जर्मनीत होणार ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर! या सोहळ्याचा प्रत्येक मराठी माणसाला वाटेल अभिमान! Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल