पुण्यातील लोयला हायस्कूलच्या कला शिक्षिका भारती भगत यांना यावर्षी राज्य शासनाचा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला असून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कला शिक्षिका म्हणून भारती भगत यांनी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.