
कल्याण : आपल्याला सकाळच्या नाश्ता किंवा भाकरी चपातीसोबत अंडा भुर्जी करायची असल्यास, सेम भेजा फ्राय सारखी अंडा भुर्जी कमी साहित्यात घरीच बनवू शकता. ही भुर्जी झटपट तयार होईल. तर अंडा भुर्जी कशी बनवायची याची रेसिपी पाहुयात.
Last Updated: November 23, 2025, 13:38 ISTअमरावती : हिवाळ्यात प्रत्येकाला विचार पडतो की, आपल्या दिवसाची सुरुवात कशी करायची? ज्यामुळे आपली त्वचा चांगली राहील आणि आपला पाचक अग्नी देखील सुधारेल. अनेकजण सकाळच्या वेळी एक विशिष्ट प्रकारचे पेय घेतात. काहीजण तर दिवसाची सुरुवात चहाने करतात. पण, असं न करता आठवड्याचे सातही दिवस वेगवेगळे हेल्दी पेय तुम्ही घेऊ शकता. ज्यामुळे तुमची त्वचा अतिशय सतेज दिसेल. ते पेय नेमके कोणते? याबाबत माहिती जाणून घेऊ.
Last Updated: November 23, 2025, 15:46 ISTअमरावती: सध्या मार्केटमध्ये अंबाडीची फुले विकायला आहेत. ग्रामीण भागातील महिला शेतातून ही फुले आणतात आणि आहारात घेतात. पण, कोणालाच त्या फुलांमुळे होणारे फायदे माहीत नसतात. अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या या अंबाडीच्या फुलांचे महिलांच्या आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे आहेत. मासिक पाळी ते वजन वाढ यांवर ही फुले अत्यंत लाभदायी आहेत. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
Last Updated: November 23, 2025, 14:59 ISTपुणे: आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी सुरू केलेला एक हस्तकलेचा घरगुती व्यवसाय आता पुण्यातील परांजपे कुटुंबाची ओळख बनला आहे. तीन पिढ्यांपासून चालत आलेल्या या व्यवसायाने अनेक लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत केली आहे. परांजपे कुटुंबाने तयार केलेल्या हस्तकला उत्पादनांना महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यांच्या या व्यवसायाबद्दल ललिता परांजपे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: November 23, 2025, 14:33 ISTपुणे : उन्हाळ्यात आपल्याला तहान अधिक लागते आणि साहजिकच आपण अधिक पाणी पित असतो. मात्र हिवाळ्यात बरेच लोक कमी पाणी पितात. अर्थातच असे करू नये कारण आपल्या शरीरासाठी हायड्रेट राहणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, पिण्याचे पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते आणि हानिकारक पदार्थ शरीरातून निघून जातात. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कमी पाणी पिण्याने मेंदूचेही नुकसान होऊ शकते. याबद्दलची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
Last Updated: November 23, 2025, 13:54 IST