कल्याण येथे जमिनीच्या वादातून हाणामारी झाली आहे. काका-पुतण्यामध्ये सुरू झालेल्या मारहाणीत कुटुंबातील इतर सदस्यांनी उडी घेतली. पुतण्याला लोखंडी हत्याराने मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत 3 जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा सगळा राडा cctv मध्ये कैद झाला आहे