TRENDING:

₹१५ पासून खरेदी करा 'संपूर्ण' सजावटीचं साहित्य! - मुंबईकरांची भुलेश्वर मार्केटमध्ये मोठी गर्दी

Last Updated : मुंबई
मुंबई : दिवाळी अगदी काही दिवसांवर आली असून शहरभरात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मुंबईच्या भुलेश्वर मार्केटमध्येही होलसेल दरात दिवाळीचे साहित्य विक्रीसाठी मोठी गर्दी दिसत आहे. पारंपरिक सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू — शुभ लाभ स्टिकर्स, रांगोळी, पणत्या आणि सजावटीचे साहित्य — इथे फक्त ₹15 पासून उपलब्ध आहेत.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
₹१५ पासून खरेदी करा 'संपूर्ण' सजावटीचं साहित्य! - मुंबईकरांची भुलेश्वर मार्केटमध्ये मोठी गर्दी
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल